ठाण्याची तहान भागवणारं बारवी धरण ५२ टक्के भरले – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

ठाण्याची तहान भागवणारं बारवी धरण ५२ टक्के भरले

ठाणे –   दमदार पावसामुळे ठाणेकरांची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरले आहे. या धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता आहे.

बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर महापालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका, एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून उल्हास नदीत दररोज पाण्याचा ठरावीक विसर्ग केला जातो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून उल्हास नदीला पावसामुळे मोठा प्रवाह आला. त्यामुळं बारवी धरणातून सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आले. यामुळे धरण वेगाने भरू लागले आहे.

दरम्यान, बारवी धरण भरलं असून त्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची अफवा ठाण्यातील दिवा शहरात पसरली होती. ्त्यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली होती. मात्र, धरणाचा विसर्ग केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

ठाण्याची तहान भागवणारं बारवी धरण ५२ टक्के भरले

ठाणे –   दमदार पावसामुळे ठाणेकरांची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरले आहे. या धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CoronaUpdate: बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, मृतांचाही आकडा वाढतोय

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

मुंबई – पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेसा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More
post-image
विदेश

पाकिस्तानमध्ये करोना डेल्टाचे थैमान, रुग्णालयात उपचारासाठी जागाच नाही!

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्येही कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. भारतात आढळलेल्या कोरोना डेल्टा वेरिएंट पाकिस्तानमध्ये फैलावत आहे. कराचीमधील रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत...
Read More