पुराच्या धोक्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

पुराच्या धोक्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद

मुंबई – अतिवृष्टी आणि पुराचा धोका लक्षात घेता कोकण रेल्वेकडून रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने गाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला असून चिपळूण ते कामाठे दरम्यान पुराचा धोका लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातून वाहणाऱ्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरे आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. चिपळून आणि कामाठे रेल्वे स्थानकांदरम्यान वाहणाऱ्या वशिष्टी नदीच्या पुलाला पाणी लागले आहे. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना देश

केंद्राने राज्यांना दिलेल्या लसीची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आतापर्यंत राज्यांना वितरीत करण्यात आलेल्या लशींची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43,79,78,900...
Read More
post-image
महाराष्ट्र वाहतूक

पुराच्या धोक्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद

मुंबई – अतिवृष्टी आणि पुराचा धोका लक्षात घेता कोकण रेल्वेकडून रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने गाड्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला असून चिपळूण ते...
Read More
post-image
विदेश हवामान

चीनच्या इतिहासातील विक्रमी पाऊस; हेनान प्रांतात पुरात २५ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनमधील मध्य हेनान प्रांतात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. चीनच्या हवामान विभागाच्या इतिहासातील हा विक्रमी पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. या विक्रमी पावसाने...
Read More
post-image
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये तुफान पाऊस; घरे, बाजारपेठा तुडुंब

चिपळूण – कोकणात गेल्या २४ तासांत पावसाने रौद्ररुप घेतले आहे. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारविरोधात बेधडक लिहिणारे देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’च्या कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात पसरलेल्या...
Read More