पाकमध्ये २०२५ पर्यंत मोठे पाणीसंकट; थेंबा थेंबासाठी तडफडतील नागरिक – eNavakal
विदेश

पाकमध्ये २०२५ पर्यंत मोठे पाणीसंकट; थेंबा थेंबासाठी तडफडतील नागरिक

इस्लामाबाद – सतत दहशतवादाचा पुरस्कार करत आलेल्या पाकिस्तानवर आता मोठे पाणीसंकट कोसळणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आताच या पाणी समस्येची झळ पाकिस्तानमधील जनतेला बसू लागली आहे. राजकीय नेते पाण्यावरून एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. परंतु २०२५ पर्यंत पाकिस्तानात मोठे पाणीसंकट कोसळणार असून नागरिक पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तडफडताना दिसतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषच्या अहवालात देण्यात आली आहे.

मुद्रा कोषच्या अहवालामध्ये २०२५ पर्यंत पाकिस्तानात मोठे जलसंकट उद्भवणार आहे. २०४० पर्यंत तर पाण्याचा स्तर फारच खाली जाणार असून पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अलिकडच्या अहवालातही पाकिस्तानच्या सध्याच्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधले आहे. खरे तर १९६१ आणि १९९१च्या तुलनेत सध्या पाकिस्तानात प्रति व्यक्ती पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे. पाणी नसल्याने शेती, अन्नधान्य आणि वीज संकटही आपोआपच तोंड वर काढणार असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

पाकमध्ये २०२५ पर्यंत मोठे पाणीसंकट; थेंबा थेंबासाठी तडफडतील नागरिक

इस्लामाबाद – सतत दहशतवादाचा पुरस्कार करत आलेल्या पाकिस्तानवर आता मोठे पाणीसंकट कोसळणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आताच या पाणी समस्येची झळ पाकिस्तानमधील...
Read More
post-image
देश

युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई

नवी दिल्ली – सध्या तरुणाईमध्ये युट्यूब आणि त्यावरील व्हिडीओ हा चर्चेचा आवडीचा विषय बनला आहे. पण आता व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन ‘सुपर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक...
Read More
post-image
देश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढला

नवी दिल्ली – देशातील केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश १...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More