‘WWW’ झाले ३० वर्षांचे, गुगलचे खास ‘डुडल’ – eNavakal
तंत्रज्ञान विदेश

‘WWW’ झाले ३० वर्षांचे, गुगलचे खास ‘डुडल’

नवी दिल्ली – गुगलच्या www म्हणजेच ‘वर्ल्ड वाइड वेब’ला आज ३० वर्षे पूर्ण झाली. ब्रिटमधील शास्त्रज्ञ टिम बर्नर्स ली यानी १९८९ मध्ये जिनिव्हाजवळ ‘वर्ल्ड वाइड वेब’ची निर्मिती केली. आजच्या माहितीच्या युगात वर्ल्ड वाइड वेबचे अनन्यसाधारण महत्त्व असून जगभरात २ अब्ज वेबसाइट्स कार्यरत आहेत. गुगलने ‘वर्ल्ड वाइड वेब’च्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त खास डुडल बनवले आहे.

जगाला इंटरनेटची भेट देणाऱ्या टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. कोणत्याही वेबसाईटच्या आधी असलेले www हे त्यात प्रदर्शित होणाऱ्या वेगवेगळ्या रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचा ग्रूप असतो, जे एकमेकांना जोडून वेबसाईट तयार होते, याचा शोध टीम बर्नर ली यांना लावला. सुरुवातीला वर्ल्ड वाइड वेबचे अधिकार सर्नने आपल्याकडेच ठेवले होते. मात्र, नंतर १९९२ मध्ये प्रयोगशाळेबाहेर प्रसिद्ध करण्यात आले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९३ मध्ये संपूर्ण जगाला त्याचे अॅक्सेस मिळाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More