विराट कोहलीचा ‘मोस्ट ऍडमायरेबल पर्सन’ माहितेय कोण? – eNavakal
मनोरंजन

विराट कोहलीचा ‘मोस्ट ऍडमायरेबल पर्सन’ माहितेय कोण?

मुंबई – क्रिकेटप विराट कोहलीच्या स्क्रॅपबुकमधून एक सिक्रेट गोष्ट बाहेर आली आहे. विराटचा मोस्ट अॅडमायरेबल पर्सन अभिनेता ऋतिक रोशन आहे. विराटच्या एका बालमित्राने सोशळ मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

विराटचा बालमित्र शलाज सोंधी याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराटच्या स्क्रॅपबुकचे एक पान शेअर केले आहे. त्यात त्याचा मोस्ट अॅडमायरेबल पर्सन म्हणून ऋतिक रोषनचं नाव लिहिलं आहे.

सोशल मीडियावरील या पोस्टनंतर, विराट आणि ऋतिक या दोघांचेही चाहते इतर सोशल मीडिया प्लेटफार्मवर देखील हे शेअर करून आपला आनंद व्यक्त करत असून विराट आणि त्याच्या चाहत्यांमध्ये हा एक सामान्य फैक्टर असल्याचे सांगत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

विराट कोहलीचा ‘मोस्ट ऍडमायरेबल पर्सन’ माहितेय कोण?

मुंबई – क्रिकेटप विराट कोहलीच्या स्क्रॅपबुकमधून एक सिक्रेट गोष्ट बाहेर आली आहे. विराटचा मोस्ट अॅडमायरेबल पर्सन अभिनेता ऋतिक रोशन आहे. विराटच्या एका बालमित्राने सोशळ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दादर आणि माहिमच्या चौपाटींवर भाविकांना बंदी

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिकेने आणखी काही सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, दादर, पश्चिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून विसर्जनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात विविध खात्यासाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. मात्र, मोदी सरकारच्या नव्या घोषणेमुळे आता एकच सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी...
Read More