VivoS1 आज भारतात लाँच होणार – eNavakal

नवी दिल्ली – बहुप्रतीक्षित ‘विवो एस वन’ आज सायंकाळी साडेचार वाजता भारतात लाँच केला जाणार आहे. मार्च महिन्यात चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, मीडियाटेक हीलियो P65 SoC आणि 4500mAh बॅटरी ही या फोनची खासियत आहे. इंडोनेशियामध्ये या फोनची किंमत साधारण १७, ७०० रुपये आहे. भारतात याची किंमत १७,९९० रुपये असेल, अशी माहिती मिळत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‌Breaking: यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा शक्यच नाहीत! आजच्या बैठकीत निर्णय

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona) परीक्षा घेण्यासंदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही. मात्र राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. तसेच, इतर राज्यांशी...
Read More
post-image
विदेश

ड्रायव्हरने जाणूनबुजून बस घातली तलावात, २१ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनमध्ये एका ड्रायव्हरने जाणूनबुजून बस तलावात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे २१ जणांचा मृत्यू झालाय. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती....
Read More
post-image
मनोरंजन

चौकटी बाहेरच्या चित्रपटांची नव्याने ओळख, ‘रिव्हिजिट सिनेमा’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई – कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात बराचसा प्रेक्षक वर्ग ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीज तर अगदी जागतिक चित्रपटांकडेही वळला. अशावेळी आपला प्रेक्षकवर्ग मराठी दर्जेदार चित्रपटांकडे...
Read More
post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग तंत्रज्ञान देश

डिजिटल भारतासाठी गुगलची ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सुंदर पिचाई यांची घोषणा

नवी दिल्ली – भारतामध्ये डिजिटायजेशनसाठी गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा खुद्द गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. यासंदर्भात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पुढच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून जनाधार सिद्ध करावा, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोल्हापूर – राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या २० आणि १० जागा आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला...
Read More