पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांची शिक्षा – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे विदेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद –  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असताना भ्रष्टाचारविरोधी कोर्टाने त्यांना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अल- अजीजिया घोटाळाप्रकरणी नवाझ शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेसह २.५ मिलियन डॉलरच्या दंडाची शिक्षाही सुनावली आहे. तसेच फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टात खटला सुरू असताना नवाझ शरीफ यांचे समर्थक आक्रमक झाले होते.

भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने आज अल- अजीजिया घोटाळाप्रकरण आणि फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी निकाल जाहिर केला. भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहम्मद अरशद मलिक यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. तसेच न्यायमूर्तीने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई विदेश

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागे टाकले

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

प्लास्टिक फुलांवर बंदीचा राज्य सरकारचा विचार

वर्धा – लॉकडाऊन काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पीपीई किट घातलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडले, ६० तोळे सोने लंपास

फलटण – शहरातील मध्यवर्ती भागातील एका ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ६० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी अज्ञात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नवी मुंबईतील कोविड रुग्णालयासाठी आजपासून पाइपलाइनने ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना आता पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त...
Read More
post-image
कोरोना देश राजकीय

गोव्यातील माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू

मडगाव – कोरोनामुळे गोव्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या...
Read More