कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार – eNavakal
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३६१  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २५,२३१ झाली आहे. यामध्ये ३१९२ रुग्ण उपचार घेत असून २१,५१९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५२०जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३६१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ४८,  कल्याण प.- ८३,  डोंबिवली पूर्व १६६, डोंबिवली प- ५०, मांडा टिटवाळा ७, मोहना ४, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९७रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून,  २३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ५ रुग्ण शास्त्री नगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश

श्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...
Read More
post-image
मनोरंजन

विराट कोहलीचा ‘मोस्ट ऍडमायरेबल पर्सन’ माहितेय कोण?

मुंबई – क्रिकेटप विराट कोहलीच्या स्क्रॅपबुकमधून एक सिक्रेट गोष्ट बाहेर आली आहे. विराटचा मोस्ट अॅडमायरेबल पर्सन अभिनेता ऋतिक रोशन आहे. विराटच्या एका बालमित्राने सोशळ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज १३ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद तर, ३४६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई – राज्यात दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असून आज नव्या १३ हजार १६५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त...
Read More