उपक्रम

Unique सेल्फी स्पर्धेचे नियम व अटी…

enavakal.com आयोजित ‘Unique सेल्फी स्पर्धे’त तुम्हाला सहभागी व्हायचं असल्यास खालील नियम व अटी लागू आहेत.
१. अंतिम मुदत झाल्यानंतर फोटो स्वीकारण्यात येणार नाही.
२. फोटो JPEG स्वरूपात असणे आवश्यक आहे.
३. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रत्येक स्पर्धक एकच फोटो पाठवू शकतो.
४. आपण सादर केलेल्या फोटोसाठी एक उत्कृष्ठ शीर्षक (Caption) देणे आवश्यक आहे.
५. छायाचित्रे किंवा सेल्फी आक्षेपार्ह, चिथावणी देणारी, नग्नता, हिंसा, मानवी हक्क आणि पर्यावरणीय उल्लंघन करणारी नसावीत.
६. कायद्याचे, धार्मिक सांस्कृतिचे आणि नैतिक परंपरेचे उल्लंघन करणारी नसावीत;  तसे आढळल्यास स्पर्धकाला बाद करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
७. Regular सेल्फी स्वीकारले जाणार नाहीत, फक्त Unique सेल्फी ह्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
संपादकीय

शिक्षणातील काळ नको! कौशल्य वाढवा

अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येक व्यक्ती किंवा समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या गरजांची समाधानकारक पूर्तता करण्यासाठी शिक्षण सर्वात प्रभावी माध्यम आहे. परंतु सध्या...
Read More
post-image
अपघात विदेश

पेरू देशात दरीत बस कोसळून 44 जणांचा मृत्यू

लीमा – पेरूच्या अरेक्विपा मध्ये  एक बस डोंगर दरीत कोसळली. या भीषण अपघातात 44 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे . तसेच 24 जण जखमी आहे. त्यातही 3 चिमुकल्यासंह...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकारण

शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार

बीड – नेहमीच राज्याचे  लक्ष लागून असते  त्या परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. ”निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला...
Read More
post-image
देश राजकारण संरक्षण

लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये- असुदद्दीन ओवेसी

नवी दिल्ली- बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमातून आसामच्या राजकीय हालचालींन बाबत वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे प्रतिउत्तर देत, लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये असे...
Read More
post-image
न्यायालय विदेश

नवाझ शरीफांची पक्षप्रमुख पदावरून न्यायालयाने केली हकालपट्टी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेही नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएलएम)पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शरीफ यांना गेल्या वर्षी न्यायालयाने पदच्युत केले होते. पंतप्रधानपदावरून...
Read More