छोट्या पडद्यावरील अभिनेता राहुल सुधीरला कोरोनाची बाधा – eNavakal
मनोरंजन

छोट्या पडद्यावरील अभिनेता राहुल सुधीरला कोरोनाची बाधा

मुंबई – मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने थैमान सुरु आहे. आतापर्यंत अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राहुल सुधीर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः राहुलने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली.

राहुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून इश्क में मरजावां 2 या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत राहुल वंश राय सिंघानिया या मुख्य भूमिकेत झळकत आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्याने कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी सध्या होम क्वारंटाइन असल्याचे त्याने इंस्टाग्राममधील पोस्टमध्ये सांगितले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

छोट्या पडद्यावरील अभिनेता राहुल सुधीरला कोरोनाची बाधा

मुंबई – मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने थैमान सुरु आहे. आतापर्यंत अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तुकाराम मुंढे असताना विरोध करणाऱ्या महापौरांची नागपुरात लॉकडाऊनची मागणी

नागपूर – तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा! पार्सल सेवा आता रात्री सातनंतरही सुरू ठेवता येणार

पुणे – पुण्यातील हॉटेलमधून होणारी पार्सल सेवेच्या वेळेत वाढ करणयात आली आहे . आता आजपासून सायंकाळी ७ नंतरही रात्री १०वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

गलवानमधील संघर्षात ठार झाले ५ जवान, चीनची कबुली

लडाख – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या चीन-भारत जवानांच्या संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र...
Read More
post-image
देश

सुसाट बसची वाहनांना धडक, ७ जणांना चिरडले, ३ ठार

नवी दिल्ली – यमुनापार नंद नगरीतील बस डेपोसमोर बेदरकार बसने काल रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास हाहाकार माजवला. या बसने अनेक वाहनांना धडक दिली. रस्त्यावरील ७...
Read More