#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांचे सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन झाले. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत.

Live Update

05.46 : ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

०५.४५ ः इवांका आणि जैडर यांनीही ताज महालमध्ये केले फोटोशूट

०५.२० ः ताजच्या व्हिजिटर बुकमध्ये ट्रम्प यांनी लिहिला संदेश
०५.१८ः ट्रम्प कुटुंबियांना ताज महालची भुरळ

५.०३ :  प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताज महाल येथे  डोनाल्ड ट्रम्प दाखल, मेलनिया ट्रम्पसोबत केले फोटोशूट

४.५१ : डोनाल्ड ट्रम्प ताज महाल परिसरात दाखल

4.30: ट्रम्प कुटुंबिय ताज महलला भेट देण्यासाठी रवाना
4: ५.१५ वाजता पोहोचणार ताज महलजवळ
4.00: मयूर नृत्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं दिल्लीत स्वागत
4.00: डोनाल्ड ट्रम्प आग्र्यात दाखल
3.00: डोनाल्ड ट्रम्प आग्र्याकडे रवाना

#NamasteTrump भारतासोबत ३ अब्ज डॉलरचा करार करणार – डोनाल्ड ट्रम्प

#NamasteTrump हा दौरा भारत आणि अमेरिकेच्या संबंधाचा नवा अध्याय – मोदी

13.21 : डोनाल्ड ट्रम्प पत्नीसह मोटेरा स्टेडियमवर पोहोचले

१२.४३ : ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडियमकडे रवाना

12.४७ : साबरमती भेटीनंतर अभिप्राय देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. त्यांनी लिहिलं ‘To my dearest Prime Minister Narendra Modi Thank you so much. ‘

12.30 : डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांनी चालवला चरखा

12:28 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात दाखल
12.24 : डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा साबरमतीला पोहोचला
12.12 : अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम, ट्रम्प यांचा रोड शो सुरू

12.00 : भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत ट्रम्प यांचं अहमदाबादमध्ये जंगी स्वागत

11.50 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी स्वत: मोदी उपस्थित

11.37 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल

10.32 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More