संजय दत्तच्या ‘बाबा’ची फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये बाजी – eNavakal
मनोरंजन

संजय दत्तच्या ‘बाबा’ची फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये बाजी

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये मराठी चित्रपट ‘बाबा’ ने सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ कथा आणि सर्वश्रेष्ठ फिल्म क्रिटिक्स अशा 3 मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

या विजयावर आनंद व्यक्त करताना मान्यता दत्त म्हणाल्या की, “हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण, हा आमचा म्हणजे संजय दत्त प्रोडक्शन्सचा मराठीतला पहिलाच प्रयत्न आहे,मी आभारी आहे आणि आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सर्वात मोठा सम्मान आमच्या टीमला जातो ज्यांनी या कहाणीला पडद्यावर जीवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “हे क्षण आम्हाला उत्तम काम करण्यासाठी आणि उत्तम कामासोबत दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सदैव प्रोत्साहित करतील.”

चित्रपट ‘बाबा’ ने केवळ मान्यतालाच नव्हे, तर संपूर्ण भारतालाच अभिमान वाटला होता जेव्हा ‘गोल्डन ग्लोब’साठी नामांकित होणारा तो पहिला मराठी चित्रपट बनला होता आणि या प्रतिष्ठित समारोहात प्रदर्शित करण्यात आला होता.

नागपुरकर राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि नंदिता पाटकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून ‘संजय दत्त प्रोडक्शन’च्या बॅनर खाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माण मान्यता दत्त यांनी केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यपालांकडून संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव...
Read More
post-image
मनोरंजन

संजय दत्तच्या ‘बाबा’ची फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये बाजी

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये मराठी चित्रपट ‘बाबा’ ने सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ कथा आणि सर्वश्रेष्ठ फिल्म क्रिटिक्स अशा 3 मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

संजय राठोडांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उपसरपंच निवडीवरुन सांगलीत शिवसेनेच्या सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचे दोघे जखमी; भाजपच्या कार्यकर्त्यांवर खुनाचा आरोप

सांगली – जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील...
Read More
post-image
आरोग्य

लेप्रोस्कोपिक सर्जरी रूग्णांसाठी अतिशय उपयुक्त

पोट उघडून केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही रूग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. जखमा भरून यायला वेळ लागायचा. परिणामी रूग्णालयात जास्त दिवस रहाव लागत होते. पण आता...
Read More