राजकीय व्यक्ती होते इसिसच्या निशाण्यावर – एनआयए – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश संरक्षण

राजकीय व्यक्ती होते इसिसच्या निशाण्यावर – एनआयए

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरक्षेसंदर्भातील मोठी माहिती जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीत करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान ताब्यात असलेले दहशतवादी यांच्या चौकशीदरम्यान त्यांची काय योजना होती हे त्यांनी उघड केले आहे. भारतात अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणायचा असा त्यांचा प्लॅन होता. तसेच राजकारणी आणि देशातील मोठमोठ्या व्यक्तींना त्यांनी लक्ष केले होते असा खळबळजनक खुलासा एनआयएचे अलोक मित्तल यांनी केला आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आज देिवसभरात १७ ठिकाणी छापेमारी करून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १०० मोबाईल, १३५ सिम कार्ड आणि सात लाख रोख जप्त करण्यात आली.  हे सर्व आरोपी २० ते ३० वयोगटातील असून मुफ्ती सोहेल हा या ग्रुपचा प्रमुख असल्याचं एनआयएने सांगितले. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी बॉंब बनवण्याची प्रक्रिया देखील शिकून घेतली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More