#ParikshaPeCharcha तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी अभ्यास करा – मोदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

#ParikshaPeCharcha तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी अभ्यास करा – मोदी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधला. देशभरातील विविध शाळांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून पंतप्रधानांनी सर्वांशी थेट संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपातील या संवादाच्या कार्यक्रमातून मोदींनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

‘परीक्षा पे चर्चे’त काय म्हणाले पंतप्रधान?

काहीतरी बनायचं स्पप्न बाळगू नका, तर काहीतरी करण्याचं स्वप्न बाळगा
आयुष्यभर आपण विद्यार्थी म्हणून जगलं पाहीजे
परीक्षेचं ओझं घेऊ नका, आत्मविश्वासानं समोरे जा
जी वेळ तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी अभ्यास करा
पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखायला हव्यात
आपल्या कर्तव्यातच सर्वाचे अधिकार समाविष्ट असतात
‘टेक्नॉलॉजी फ्री अवर’ करायला हवं
तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलाम बनू नका
विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे
स्वतःवर विश्वास असणं तुम्हाला यशस्वी बनवू शकतं
प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरु शकतो

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More