eNavakal – Page 1565
गुन्हे महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्येचा देखावा जिवावरबेतला गळफास लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नागपूर- शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारताना एका 27 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. जिल्ह्यातील रामटेक येथे ही दुर्दैवी घटना घडली. वैकुंठ चतुर्दशीनिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान मनोज...
Read More
देश

डॉ. आमटेंचे प्राणीसंग्रहालय सुरू राहणार केंद्रीय वनपर्यावरण मंत्र्यांचा निर्णय

नवी दिल्ली- डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राणी पाळल्याचे फोटो, व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. सरकारी...
Read More
मनोरंजन मुंबई

बिग बींच्या डोक्यावर ऐश्वर्या रायचं 21 कोटींचं कर्ज

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी चित्रपट, जाहिराती आणि केबीसी सारख्या शोमधून अब्जावधी रुपये कमावले असतील. मात्र बिग बींनी चक्क आपल्या सूनबाई ऐश्वर्या रायकडून...
Read More
आंदोलन मुंबई

विडी-तंबाखू विक्रेत्यांचे सोमवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन

मुंबई- तंबाखूजन्य वस्तू आणि खाद्य वस्तू एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, अशा लेखी सुचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांना केल्या आहेत. याविरोधात...
Read More
आंदोलन महाराष्ट्र

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन

मुंबई- नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा, वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी...
Read More
गुन्हे मुंबई राजकीय

संजय निरुपमांच्या चिथवाणीमुळेच माझ्यावर हल्ला, सुशांत माळवदेने केला खुलासा

मुंबई – गेल्या आठवड्यात मालाडमध्ये मनसेचे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीचा छित्रफीत आता समोर आली आहे. त्यानंतर सुशांतने काँगे्रस मुंबई अध्यक्ष संजय...
Read More
देश न्यायालय

ग्राहकांचे पैसे परत न दिल्यामुळे सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट

औरंगाबाद – सहारा सिटीत घर बुक केलेल्या ग्राहकांचे बुकींगचे पैसे परत न दिल्यामुळे सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरोधात आज अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे....
Read More
देश

शेफ संजीव कपूर यांनी बनवली 800 किलो खिचडी

नवी दिल्ली  –  नवी दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी आज 800 किलो खिचडी तयार केली. अनेक पोषक धान्य...
Read More
मुंबई वाहतूक

राजधानीच्या प्रवाशांसाठी खुशखबर….. प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल टॉवेल्स आणि उशांची कव्हरं

मुंबई – राजधानीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. तिकीटापोटी जास्त पैसै मोजूनही गाडीत मळलेले टॉवेल्स, अस्वच्छ उशांचे कव्हर वापरावे लागत असल्याच्या तक्रारी राजधानीचे...
Read More
गुन्हे विदेश

ओसामा बिन लादेन चक्क कुमार सानू-अल्का याज्ञिकचा फॅन !

न्यूयॉर्क  – अख्ख्या जगाला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन चक्क आपल्या बॉलिवुडच्या प्रेमात होता. कुमार सानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक यासारखी नव्वदच्या दशकातील गायक मंडळी...
Read More