#NZvIND मिचेलच्या विकेटवरून मैदानावर तुफान राडा – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#NZvIND मिचेलच्या विकेटवरून मैदानावर तुफान राडा

ऑकलंड – कॉलिन डी ग्रॅंडहोम याने केलेल्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५८ धावा केल्या. तत्पूर्वी मिचेलच्या विकेटवरून मैदानावर तुफान राडा पाहायला मिळाला. मिचेलला पंचांनी बाद दिल्यावर डीआरएसची मदत घेण्यात आली. डीआरएसच्या हॉटस्पॉटमध्ये चेंडू बॅटला लागला असूनही तिसऱ्या पंचांनी मिचेलला बाद ठरवले. त्यामुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला.

सामन्यच्या सहाव्या षटकात मैदानात चांगलेच नाट्य झाला. कृणाल पंड्याने दुसऱ्याच चेंडूवर कॉलिन मुन्रोला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर डेरिल मिचेललाही पायचित केले. मिचेलला हा निर्णय न पटल्याने त्याने नॉन स्ट्रायकर कर्णधार केन विल्यम्सनला विचारुन लगेच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. डीआरएसमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसत होते, मात्र, तिसऱ्या पंचांनी तरीही मिचेलला बाद ठरविले. बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू मिडल स्टंपला लागत असल्याचे दिसत असल्याने पंचानी त्याला बाद ठरविले. मात्र, पंचांचा हा निर्णय न पटल्याने मिचेलने खेळपट्टी सोडण्यास नकार दिला.

विल्यम्सन, रोहित आणि पंचांमध्ये चर्चा होऊ लागली. काहीवेळीने धोनीनेही विल्यम्सन आणि पंचांशी संवाद साधला. अशावेळी केवळ रोहितने मिचेलला परत खेळण्यास सांगितले असते तरच त्याला खेळपट्टीवर थांबता आले असते. रोहितने मात्र त्याला मैदान सोड असे सांगणेच पसंत केले. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर तिसऱ्या पंचांवर जोरादार टीका करण्यात येत आहेत. डीआरएस तंत्रज्ञानावर यापूर्वीही वेळोवेळी शंका उपस्थित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जमावबंदीची ऐशीतैशी! सोलापूरमध्ये रथोत्सव, पोलिसांवर दगडफेक

सोलापूर – वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
अर्थ विदेश

येत्या काही दिवसांत वर्जिन अटलांटिक मागणार सरकारकडे मदत

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या विषाणूमुळे देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच ब्रिटनची वर्जिन अटलांटिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ऐका, शरद पवारांचा लाईव्ह संवाद

मुंबई – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये वीज अंगावर पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ – देशावर कोरोना व्हायरसचे संकट असतानाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा...
Read More