नो पेन-नो गेन, शो मस्ट गो ऑन-देवदत्त नागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

नो पेन-नो गेन, शो मस्ट गो ऑन-देवदत्त नागे

मुंबई – ‘जय मल्हार’ या टिव्ही मालिकेतून सलग तीन वर्ष प्रेक्षकांच्या आवडीचा बनलेला आभिनेता दवदत्त नागे, हा त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तरी देखील त्याच्या आगामी चित्रपटाचे काम थांबू नये म्हणून नो पेन, नो गेन शो मस्ट ऑन असा सल्ला आपल्या सहकाऱ्यांना देत आपण एकदम ठीक असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले.

सलग तीन वर्ष ‘जय मल्हार’ या मराठी टिव्ही मालिकेमध्ये उत्कृष्ट काम केल्यानंतर देवदत्त नागे एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वीच ‘जय मल्हार’ मालिका थांबवण्यात आली, त्यानंर लगेचच विश्रांती न घेता, देवदत्तने चित्रपटाच्या कामाला सुरूवात केली. मात्र या चित्रपटामध्ये एक स्टंट करताना त्याच्या पायाला गंभीर इजा झाली. त्या संदर्भात त्याने एक फोटोदेखील आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट केला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी काळजी वर्तवली होती. पण नंतर देददत्तने सोशल मिडीयावर पोस्ट करून आपण ठीक असल्याची माहिती दिली, तर नो पेन-नो गेन, शो मस्ट गो ऑन अस म्हणत आपल्या चित्रपटातील सहकार्यांना काम सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

No pain.. No Gain !!

A post shared by ….” DEVA “ (@devdatta.g.nage) on

 

View this post on Instagram

 

No pain .. No Gain !! #nopainnogain #maharashtratimes #mumbaitimes #mumbai #movie #movies #moviescenes #movieshoot #moviestunt

A post shared by ….” DEVA “ (@devdatta.g.nage) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More