ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात – eNavakal
कोरोना मुंबई

ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा  (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसांत तब्बल १५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाणे शहरांतील एकूण बाधितांचा आकडा 2१७२ वर पोहोचला आहे.

वाचा – चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

ठाण्यात आज ८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३८ आहे. तर आज एकही बळी गेले नसून ठाण्यात आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ६7 झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण १२६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. दऱम्यान, ठाण्यात बरे होण्याचा दर 4२ टक्के आहे.

वाचा – धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खासगी तसेच, सरकारी लॅब माध्यमातून कोरोनाची तपासणी करण्यात येते. महापालिकेने स्वत:चीही लॅब सुरू केली असल्याने इतर शहरांच्या तुलनेत ठाणे शहरामधील कोरोना तपासणीचे प्रमाण जास्त असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातमी कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

ठाण्यातील प्रभाग समितीनुसार आकडेवारी (कंसात आज वाढलेली आकडेवारी)

  • माजिवडा मानपाडा – 1१९ (०८)
  • वर्तकनगर – १०८ (११)
  • लोकमान्यनगर, सावरकरनगर -६२६ (४८)
  • नौपाडा-कोपरी – 2३४ (२०)
  • उथळसर – 1८१ (1१)
  • वागळे – ३३५ (२१)
  • कळवा –  १८९ (१3)
  • मुंब्रा – २८८ (१९)
  • दिवा – ८८ (३)
  • ठाण्याबाहेरील – 4 (०)

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More