NEET परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार! ‘ऑल द बेस्ट’ – eNavakal
देश शिक्षण

NEET परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार! ‘ऑल द बेस्ट’

मुंबई – नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘National Testing Agency NTA’कडून वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील घेतलेल्या पात्रता परीक्षेचा अर्थात NEET 2019 चा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. देशभरात 5 मे रोजी NEET घेण्यात आली होती. यावर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

कसा पाहाल निकाल?

१. ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in या वेबसाइटवर जा
२. download NEET Result 2019 वर क्लिक करा
३. आपला आयडी आणि पासवर्ड टाइप करा
४. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More