दादर आणि माहिमच्या चौपाटींवर भाविकांना बंदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दादर आणि माहिमच्या चौपाटींवर भाविकांना बंदी

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिकेने आणखी काही सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, दादर, पश्चिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबईत गिरगाव चौपटीसोबतच दादर आणि माहिमच्या चौपट्यांवर गणपती विसर्जन केले जातात. विसर्जनादिवशी या तिनही चौपाट्यांवर तुफान गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी दादर आणि माहिमच्या चौपाटीवर विसर्जनासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी लगतच्या रस्त्यांवर लोखंडी मार्ग रोधक उभारुन चौपाटीवर जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

परिणामी भाविकांना घरी, सोसायटीच्या आवारात अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करावे लागेल. समुद्रावर येणाऱ्या भाविकांना विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. गिरगावप्रमाणेच दादर, माहिम चौपाटीवरही दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्ताने भाविकांची गर्दी होते. गेल्या वर्षी येथे सुमारे 20 हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. दरवर्षी दादर आणि माहिम चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. यंदा मात्र भाविकांना तेथे प्रवेश मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी चौपाटीवर जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी मार्गरोधक उभारण्यात येणार आहे.

चौपाटीवर येणाऱ्या भाविकांना गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात देऊन परतावे लागणार आहे. पालिकेमार्फत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दादर आणि माहिमच्या चौपाटींवर भाविकांना बंदी

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिकेने आणखी काही सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, दादर, पश्चिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून विसर्जनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात विविध खात्यासाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. मात्र, मोदी सरकारच्या नव्या घोषणेमुळे आता एकच सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास...
Read More