‘मेक इन इंडिया’तून चीनकडून सर्वाधिक वस्तू आयात – राहुल गांधी – eNavakal
देश राजकीय

‘मेक इन इंडिया’तून चीनकडून सर्वाधिक वस्तू आयात – राहुल गांधी

नवी दिल्ली – चीन लष्करासोबत झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर देशात ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला’ अशी मोहिम सुरू झाली. त्यानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, मोदी सरकारने भारतात ‘मेक इन इंडिया’ ही योजना राबवली. मात्र या योजनातून प्रत्यक्षात चीनकडून सर्वात जास्त वस्तू आयात केल्या आहेत.

राहुल गांधींनी ट्वीटवर एक आलेख पोस्ट करत मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकारमधील चिनी वस्तू आयातीचा फरक स्पष्ट केला आहे. 2014नंतर मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यांनी चीनकडून जास्तीत जास्त वस्तू आयात करण्याचा सपाटाच लावला, असेही गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या आलेखामध्ये दर्शवले आहे की, 2008 ते 2014 या कालावधीत मनमोहन सरकारने 14 टक्के वस्तू चीनकडून आयात केल्या आहेत, तर मोदी सरकारच्या काळात हेच प्रमाण 18 टक्के झाले. 2008ला मनमोहन सिंग सरकारच्या काळात चीनी वस्तू आयात करण्याचे प्रमाण 12 टक्के होते. 2012ला ते 14 टक्के झाले. पुन्हा 2014मध्ये ते 12 टक्के झाले. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात 2015ला चीनकडून 14 टक्के वस्तू आयात केल्या. तेच प्रमाण 2016मध्ये 16 टक्के झाले, तर 2018मध्ये 18 टक्के झाले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More