#MeToo भाऊ चुकीचा असल्यास त्यालाही भोगावे लागेल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भाऊ चुकीचा असल्यास त्यालाही भोगावे लागेल

मुंबई – #MeToo मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक साजिद खान विरोधात ३ महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर साजिद खान यांची बहिण फराह खान यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडीयाच्या माध्यमातून मांडली आहे. माझ्या भावाने जर असं काही केले असेल तर त्याला शिक्षा भोगावीच लागेल, याप्रकेचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

#MeToo मोहिमेअंतर्गत तीन महिलांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर साजिद खानची चर्चा समाज मध्यंमांवर रंगू लागली आहे. याच समाज माध्यमांचा वापर करून काही युजर्सनी फराह खान यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

फराह खान यांनी शेवटी ट्वीट करून साजिद खानबद्दल होत असलेल्या संतापाबाबत मत व्यक्त केले आहे. हि गोष्ट आमच्या कुटुंबासाठी वाईट आहे. जर माझ्या भावाने अस काही केले असेल, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. मी कुठल्याही प्रकारे त्याचे समर्थन करत नाही. जी कोणी महिला पिडीत आहे मी तिच्या पाठीशी उभी राहीन. याप्रकारेचे मत फराह खान यांनी ट्वीट करून मांडले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

चाकण प्लॅस्टिक कंपनीमध्ये रामदास कदम यांची धाड

पुणे – पुण्यातील चाकण येथील प्लॅस्टिक कंपनीवर धाड पडली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चाकणच्या प्लॅस्टिक कंपनीवर धाड टाकली. प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कदम यांनी प्लॅस्टिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक

ओडेन्से, डेन्मार्क – भारताच्या सायना नेहवालने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेड-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील

नांदेड – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरू करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अयोध्या यात्रेच्या तयारीची सुरुवात नाशिकमधुन – संजय राऊत

नाशिक – राम मंदिर हा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या विषयात कोर्ट मानत नाही. कोणतच कोर्ट या विषयाचा निवाडा करू शकत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More