#MeToo बॉलिवूडमध्ये सर्व सहमतीने होतं – शिल्पा शिंदे – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

#MeToo बॉलिवूडमध्ये सर्व सहमतीने होतं – शिल्पा शिंदे

मुंबई – भारतात #MeToo मोहिमेमुळे अनेक लैंगिक शोषणा प्रकरणांना वाचा फुटली आहे. अनेकांनी या #MeToo मोहिमेचे समर्थन केले असताना स्वत: लैंगिक शोषणाची बळी बिग बॉस ११ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणाची घटना जेव्हा घडते त्याचवेळी त्याविरोधात आवाज उठवा, नंतर बोलून काही उपयोग नाही. सिनेमा इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात, असे शिल्पा शिंदेने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More