#MeToo बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आरोप – eNavakal
क्रीडा

#MeToo बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आरोप

नवी दिल्ली – सध्या सुरु असलेली #MeeToo ही चळवळ आता फक्त बॉलीवूडपूरती मर्यादित राहिली नसून क्रीडा क्षेत्रात सुद्धा सुरु झाली आहे. बॅॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने मी टू अभियानांतर्गत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. मी देखील माझ्यासोबत झालेल्या मानसिक छळाबद्दल बोलावे का असे ट्विट तिने केले. यानंतर तिला सर्वांनी हो का नाही असे उत्तर दिल्यावर तिने दुसरे ट्विट केले. देशासाठी खेळत असताना चांगली कामगिरी करून देखील मला संघाबाहेर बसवण्यात आले. २००६ साली राष्ट्रीय स्पर्धेत संघटनेचा प्रमुख असलेल्या व्यक्तीने सहकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. मी एकटी पडावी म्हणून सर्व प्रयत्न केले. ज्यामुळे मी निवृत्ती स्वीकारली असे तिने म्हटले. मागील वर्षी जेव्हा मी रिओवरून परत आले होते तेव्हा मला राष्ट्रीय संघातून बाहेर केले गेले. ट्विटमध्ये तिने कोणाचेच नाव घेतले नाही परंतु तिच्यावर झालेल्या मानसिक छळाचा तिने उल्लेख केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More