#MeToo अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्कारचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्कारचा आरोप

मुंबई – #MeToo अभियांतर्गत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल आवाज उठवला. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता बॉलिवूडमधील अनेक महिला त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा खुलासा करत आहेत. याच प्रकरणी फिल्म आणि टिव्ही अभिनेता संस्कारी बाबूजी म्हणजेच आलोकनाथ यांचे नाव समोर आले आहे. निर्मात्या, दिग्ददर्शक, लेखिका विनता नंदा यांनी प्रख्यात टिव्ही शो ‘तारा’चे प्रमुख अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्कार तसेच यौन उत्पीडनचे आरोप लावले आहेत.

विनता नंदा यांनी आलोकनाथ यांचे नाव घेतले नसले तरी त्यांनी पोस्टमध्ये संस्कारी शब्दाचा वापर केला आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये नंदा यांनी त्यांच्यावर बलात्कार केला असून टिव्ही शोच्या अभिनेत्रीसोबतही गैरव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. दारूच्या नशेत शोच्या सेटवर येऊन अभिनेत्रींसोबत असभ्य वर्तन करत. अभिनेत्रींनी तक्रार केल्यानंतर त्यांना एक संधी देण्यात आली परंतु त्यांचे गैरवर्तन सुरूच होते. त्यानंतर त्यांना शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More