#MeToo आयएफटीडीएकडून साजिद खान एक वर्षासाठी निलंबित – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo आयएफटीडीएकडून साजिद खान एक वर्षासाठी निलंबित

मुंबई – चित्रपट दिग्दर्शक साजिद खानला इंडियन फिल्म अण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन (IFTDA) ने एक वर्षासाठी निलंबित केले आहे. मीटू मोहिमेमुळे अनेकांचे भांडेफोड झाले आहेत. अभिनेत्री सलोनी चोपडा आणि सिमरन सुरी यांनी साजिद खानवर लैगिंक शोषण केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर लिपस्टिक अंडर माय बुर्का ची अभिनेत्री अहाना कुमरा ने सुद्धा साजिद खानवर आरोप लावला आहे. या आरोपांमुळे इंडियन फिल्म अण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ

मुंबई – आज सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या दराने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा १९ वर्षांपूर्वीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More