#MeToo आमीर खानने सोडला ‘मुघल’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

#MeToo आमीर खानने सोडला ‘मुघल’

मुंबई – बॉलीवूडमध्ये #me too अभियांतर्गत अनेक महिला समोर येऊन त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात मुक्तपणे बोलत आहेत. आता ही मोहीम फक्त बॉलीवूडच नाही तर शिक्षण, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात देखील सुरु झाली आहे. आज अभिनेता आमीर खान आणि पत्नी किरण रावने देखील एक ट्विट केले आहे. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान लवकरच मुघल हा चित्रपट करणार अशी माहिती होती. परंतु आता आमीरने हा चित्रपट सोडल्याचे त्याने ट्विटरवर सांगितले. याचे कारण म्हणजे ‘मुघल’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुभाष कपूर यांच्याकडे होती. परंतु सुभाष कपूर यांच्यावर अभिनेत्री गीतिका त्यागीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एक वर्षापूर्वी एका पार्टीमध्ये सुभाष यांनी मला खेचत नेल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे आमीरने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. तसेच आपली इंडस्ट्री ही सुरक्षित बनवणे आपले कर्तव्य असल्याचे त्याने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More