#MarathaMorcha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

#MarathaMorcha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा

करमाळा -गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या मराठा समाज बांधव आज आक्रमक झाला. आंदोलकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो तिरडीवर ठेवून त्याची शहरातून अंत्ययात्रा काढली. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आणि शाळकरी मुले सहभागी झाली होती. आज बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. मागील 9 दिवसांपासून करमाळ्यात आरक्षणासाठी मराठा बांधव वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More