#MarathaMorcha मराठा आरक्षणावरून पुण्यात तरुणाची आत्महत्या – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

#MarathaMorcha मराठा आरक्षणावरून पुण्यात तरुणाची आत्महत्या

पुणे – मराठा आरक्षणावरून पुण्यातील आणखी एका तरुणाने  आत्महत्या केली आहे. रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपला जीवनप्रवास संपवला.  दत्तात्रय तुकाराम शिंदे या २९ वर्षीय तरुणाने हे पाऊल उचलले आहे. हा तरुण पुण्यातील पुरंदर पिंगोरी गावाचा रहिवासी आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आरक्षण द्यावे अन्यथा मी आत्महत्या करत आहे असे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते. पुणे पंढरपूर मार्गावरील दौंडज खिंडीत रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आत्महत्या केली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More