#MarathaMorcha मराठा आंदोलनात काही समाजकंटक घुसलेत – चंद्रकांत पाटील – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

#MarathaMorcha मराठा आंदोलनात काही समाजकंटक घुसलेत – चंद्रकांत पाटील

सांगली – महाराष्ट्रभर मराठा आंदोलन तीव्र झालं आहे. ‘मराठा आंदोलनात काही समाजकंटक घुसले आहेत आणि ते मराठा आंदोलन बदनाम करत आहेत त्यामुळे मराठा आंदोलन मागे घ्यावं’, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर आंदोलन करून, बस जाळून काहीच होणार नाही कारण आरक्षण देणे हे सरकारच्या हातात नाही. असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More