#Maharashtrabandh वाळूज एमआयडीसीतल्या उद्योजकांची बैठक सुरू – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh वाळूज एमआयडीसीतल्या उद्योजकांची बैठक सुरू

औरंगाबाद – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून गुरुवारी राज्यातील काही भागांत बंद पुकारण्यात आले. औरंगाबादमध्ये हे बंद चिघळलं. अनेक ठिकाणी टायर, लाकडं जाळली गेली. जमावाला पांगवताना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तर पोलिसांकडून हवेत गोळीबारही करण्यात आला. तसेच सर्वात भीषण म्हणजे औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील साठहून अधिक कंपन्यांमध्ये तोडफोड करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील अनेक उद्योजक एकत्र येऊन आज मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये बैठक घेण्यात येत आहे.

दरम्यान काळ मध्यरात्रीपासून पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली असून २० जणांना ताब्यात घेतले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वे प्रशासन आज १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्याचे काम हाती घेणार आहे. या जम्बोब्लॉकचे काम आज रविवारी...
Read More