#Maharashtrabandh उद्या साखळी आंदोलन; समन्वयकांचा निर्णय – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh उद्या साखळी आंदोलन; समन्वयकांचा निर्णय

पुणे – मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले आहे. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे त्यांनी सरकारला सांगितले. याशिवाय उद्यापासून साखळी आंदोलन करण्याचा निर्णय समन्वयाकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या आंदोलनाची मालिका अशीच सुरु राहणार असे चित्र उभे राहिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५० लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसेच मागण्यांसंदर्भात सरकारने लेखी आश्वासन घ्यावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More