‘कोरोना भूल गये, पॉलिटीक्स प्यारा है’, आदित्य ठाकरेंनी शेअर केला ‘तो’ फोटो – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

‘कोरोना भूल गये, पॉलिटीक्स प्यारा है’, आदित्य ठाकरेंनी शेअर केला ‘तो’ फोटो

मुंबई – कोरोनावर (coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने भाजपने आज ‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ हे आंदोलन पुकारले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांसह, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच, काही ठिकाणी लहान मुलांनाही या आंदोलनात सहभागी करून घेतले होते. मुलांना अर्धे मास्क लावून उन्हातान्हांत उभं करण्यात आल्याने युवानेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. कोरोना को भूल गये, पॉलिटीक्स प्यारा है, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.


आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, ‘अत्यंत निर्लज्जपणा, लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवण्यापेक्षा त्यांना उन्हांतान्हात उभं करून, चेहरा मास्क न झाकता राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ’

ते पुढे म्हणतात की, एका राष्ट्रीय पक्षाच्या राज्याने एक नवीन जागतिक विक्रम नोंदविला आहे. एकमेकांना मदत करण्याचं सोडून पक्ष राजकारणात  भय, द्वेष  पसरवत आहे. विभागणी पसरविणारा जगातील एकमेव पक्ष. हा पक्ष कोरोनाला विसरला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More