Live राजकीय घडामोडी – eNavakal
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

१५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

१४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार स्थापन होईल – राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

१४.०० – पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक

१३.१९ – शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मातोश्रीवर बैठक

१३.०० – वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक सुरू

१२.१७ – कॉंग्रेसची रद्द झालेली बैठक पुन्हा ठरली

१२.१३ – भाजपा आमदार आशिष शेलार लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये विशेष कक्षात चर्चा

१२.०५ – शिवसेना नेते सुभाष देसाई आणि हर्षवर्धन पाटील संजय राऊत यांच्या भेटीला

12.01 – उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला

११.४२ – शिवसेना खासदार संजय राऊत यांची लेखणी लीलावती रुग्णालयातही सुरु

११.०० – वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू

11.00 – शरद पवार, रोहित पवार लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला

१०.०७ – शरद पवारांमुळे पाठींबा पत्र देण्यास उशीर – माणिकराव ठाकरे

१०.०६ – आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहात होतो, त्यांचं पत्र मिळालं नाही, दोघे मिळून निर्णय घेऊ – अजित पवार

८.३० – दिल्लीतील कॉंग्रेस नेते महाराष्ट्रात येणार नाहीत. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची आज दुपारी ४ वाजता शरद पवारांसोबत बैठक

८.१५ – राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेच्या आमंत्रणानंतर  सोमवारी रात्री उशिरा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा

8:00 – राष्ट्रवादीला आज सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत सत्ता स्थापनेची मुदत

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More