अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सीने रचला इतिहास, 700 वा गोल डागून बनवला विश्वविक्रम – eNavakal
क्रीडा विदेश

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सीने रचला इतिहास, 700 वा गोल डागून बनवला विश्वविक्रम

नवी दिल्ली – अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेसी मेस्सी याच्या नावावर आतापर्यंत अनेक विश्वविक्रम नोंदले गेले आहेत. मात्र आता या मेस्सीने आणखी एक विश्वविक्रम रचला आहे. लिओनेल मेस्सी याने आपल्या व्यावसायिक करिअरचा 70 वा गोल डागून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी मध्यरात्री बार्सिलोना आणि एटलेटिको मेड्रिड मध्ये फुटबॉलचा सामना पार पडला. या सामन्यात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर दणदणीत गोल डागत मेस्सीने आपल्या फुटबॉल मधील करिअरचा 700 वा गोल करून इतिहास रचला.

वाचा – चीनने लादलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात हाँगकाँगमध्ये संतप्त आंदोलन, मसाल्याचे फवारे मारले

मेस्सीने 700 व्या गोल सोबतच आपल्या व्यावसायिक करियरमधील एक नवा मैलाचा दगड रचला आहे. अंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिना आणि क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोना कडून खेळताना 700 वा गोल करून मेस्सी हा जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू ठरला आहे. नुकताच 24 जून रोजी मेस्सीने आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. मंगळवारी मध्यरात्री मेस्सीने एटलेटिको मेड्रि ड विरोधात खेळताना 50व्या मिनिटात मेस्सीने आपल्या संघाला 2 -1 ने आघाडी मिळवून दिली. मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरवर मेस्सीने एक सणसणीत गोल डागला आणि आपला 700 वा गोल झळकवला. 700 गोल पर्यंत पोहोचण्यासाठी मेस्सीला 860 सामने खेळावे लागले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More