लगीन सराईत आणखी एका गाण्याची एन्ट्री, शिवानी बावकरची “लग्नाची पिपाणी’ – eNavakal
मनोरंजन

लगीन सराईत आणखी एका गाण्याची एन्ट्री, शिवानी बावकरची “लग्नाची पिपाणी’

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या “लग्नाची पिपाणी” या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ लवकरच सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे.सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.
म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे.  दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे. अलिबाग , जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे.
अतिशय फ्रेश असं हे गाणं, उत्तम छायांकन प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल आणि लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येक लग्नात ही “लग्नाची पिपाणी” वाजेल यात शंका नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
पर्यावरण महाराष्ट्र मुंबई

जागतिक महिला दिनी जाणून घेऊया नदीला वाचवणाऱ्या पाच असामान्य स्त्रियांचे कर्तुत्व

मुंबई – आपल्याला पिण्यायोग्य पाण्याचा सर्वात मोठा उपलब्ध स्रोत म्हणजे नदी. पण हल्ली नदी प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र, आपल्यातल्या नदीपरी असणाऱ्या काही स्त्रिया...
Read More
post-image
मनोरंजन

लगीन सराईत आणखी एका गाण्याची एन्ट्री, शिवानी बावकरची “लग्नाची पिपाणी’

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण! आरोपपत्रात ३३ जणांची नावे, दीपिका पदुकोणच्या जबाबाचाही समावेश

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी एनसीबीने चार्जशीट दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये ३३ जणांचा समावेश असून अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाचा फटका! राज्याचे दरडोई उत्पन्न कमी, सर्वच क्षेत्र डबघाईला

मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचाच परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. राज्याचा यंदा जीडीपी ५.७ टक्के राहणार...
Read More
post-image
महाराष्ट्र

उपसरपंच निवडीवरून सांगलीत भाजप सदस्याची हत्या, ३९ जणांवर गुन्हे दाखल

सांगली – उपसरपंच निवडणुकीच्या वादातून सांगली जिल्ह्यात काल गुरुवारी भाजपच्या सदस्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केली असल्याचं म्हटलं जातंय. याप्रकरणी...
Read More