#KarnatakaResult : भाजपच्या आघाडीने सेन्सेक्समध्ये मोठी उसळी – eNavakal
अर्थ देश निवडणूक

#KarnatakaResult : भाजपच्या आघाडीने सेन्सेक्समध्ये मोठी उसळी

नवी दिल्ली – कर्नाटक निवडणुकीचे सर्व कल सध्या स्पष्ट होत असून याचा परिणाम शेअर बाजारावर सुद्धा दिसून येत आहेत. त्यात शेअर बाजारातील सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला असून निफ्टी ५७ धावांनी वाढल्याचे सध्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सध्याच्या आकड्यांनुसार भाजपने शतक पूर्ण केले आहे. तर कॉंग्रेस ६० जागांवरच स्थिरावले आहे.

सध्याच्या आकड्यांवरून भाजप एकहाती सत्ता कर्नाटकात स्थापन करणार असेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्तांतर होण्याची शक्यता आहे. यासोबतच ३०० अंकानुसार सेन्सेक्स  35,782  वर व्यवहार सुरु आहे. निफ्टी ५७ अंकानुसार 10864 वर व्यापार करत आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीचा कौल भाजपच्या दिशेने गेल्याने शेअर बाजारात हा मोठा बदल घडला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More