#KarnatakaFloorTest भाजपा पक्षश्रेष्टींनी लोकशाहीविरोधी भूमिका घेणं दुर्दैवी – eNavakal
News निवडणूक राजकीय

#KarnatakaFloorTest भाजपा पक्षश्रेष्टींनी लोकशाहीविरोधी भूमिका घेणं दुर्दैवी

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत काँग्रेसने यश मिळविल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रियांना उधाण आले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे अभिनंदन करत राज्यपाल आणि  भाजपवर टीका केली आहे. गेल्या एक दिवसापासून काँग्रेसची सामंजस्याची भूमिका असून कॉंग्रेसची शहाणपणाची भूमिका असल्याची पवारांनी म्हटले आहे. कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवावी, त्यांनी लोकशाहीला आघात देण्याचे काम केले . त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे असे पवार यांनी पुढे सांगितले. बहुमताचा आकडा नसताना आपलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पुढे रेटणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे शरद पवार म्हणाले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More