#IPL2019 अल्झारी जोसेफच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPL2019 अल्झारी जोसेफच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी

मुंबई – मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात धुमाकूळ माजवणाऱ्या अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज ब्युरन हेंड्रीक्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

आयपीएलच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या अॅडम मिलनने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागेवर अल्झारी जोसेफची मुंबईच्या संघात निवड झाली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच जोसेफने ६/१२ अशी सर्वोत्तम कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More