पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील गुंतवणूक कमी केली – eNavakal
अर्थ देश विदेश

पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील गुंतवणूक कमी केली

नवी दिल्ली – भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या पीपल्स बँक ऑफ चायनाने (People’s Bank Of China) हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन म्हणजेच एचडीएफसी (HDFC)या भारतातील आघाडीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक समभाग खरेदी करून केलेली हिस्सेदारी भारतातून झालेल्या टीकेनंतर कमी केली आहे. त्यामुळे आता एचडीएफसीत त्यांची एक टक्क्यापेक्षा कमी भागीदारी उरली आहे.

वाचा – जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी ७ व्या स्थानावर

जगातील अन्य गुंतवणूक संस्थाप्रमाणे पीपल्स बँक ऑफ चायनाने (People’s Bank Of China) एचडीएफसीच्या  (HDFC) शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांची नेमकी किती गुंतवणूक आहे याची नेमकी माहिती आता माझ्याजवळ नाही. मात्र हा मुद्दा विवादास्पद होऊ शकत नाही, असे एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. के. मेस्त्री यांनी सांगितले. भारतीय लोकांचा संताप लक्षात घेऊन पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील आपली हिस्सेदारी कमी केली असावी, असेही त्यांनी सांगितले.

वाचा – टाटांनंतर मित्तल कुटुंबियांची मदत, कोरोना लसीसाठी 3300 कोटी दिले

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज 10 हजार 483 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More