#ValentinesDay2020 कसा साजरा करताय प्रेमाचा दिवस? – eNavakal
valentine देश विदेश

#ValentinesDay2020 कसा साजरा करताय प्रेमाचा दिवस?

आज ‘व्हॅलेंटाइन डे’. सगळे कपल्स अगदी उत्साहात हा दिवस साजरा करणार. तर अनेकजण आज आपलं प्रेम व्यक्त करून आपल्या नात्याची सुरुवात करणार. तुम्हाला आज कोणाला प्रपोज करायचं असेल तर ‘या’ हटके पद्धती नक्की वापरा…

एक नवीन व्हॉट्सअॅप ग्रुप ओपन करून त्याला नाव ‘I Love You’ किंवा ‘Love You’ असे द्या. या ग्रुपमध्ये केवळ आपल्याला आवडत असलेल्या व्यक्तीलाच अॅड करा.

Valentine Day

मेल किंवा व्हॉट्सअॅपऐवजी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या समोर उभे राहून, तिच्या डोळ्यात पाहून न घाबरता तिला आपलं गुपीत सांगा.

Valentine Day

प्रपोज करण्याआधी तिचा किंवा त्याचा विश्वास कमावणं जास्त गरजेचं आहे. तिच्याशी मोकळेपणी बोलत असाल तर तुम्हाला प्रपोज करायचं धाडस करायला हरकत नाही. समोर नको वाटत असेल तर फोन करूनही विचारू शकता.

आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या छानशा हॉटेलमध्ये घेऊन जा. तिची आवडती डिश मागवा आणि शेवटी आपलं प्रपोजलही मांडा.

Valentine Day

तिला छानसं शुभेच्छापत्र देऊनदेखील तुम्ही आपल्या मनातली भावना व्यक्त करू शकता. स्वत: एखादं ग्रिटींग बनवलं असेल तर आपकी बात बन गायी समझो!

Valentine Day

पार्टनरसोबत मुंबईतल्या ‘या’ ठिकाणी करा तुमचा Valentine Day साजरा!

आज जोडीदाराला काय गिफ्ट द्याल?

गिफ्ट देणं म्हणजे नेहमीच खर्च करायला हवा असं नाही. कमीतकमी पैश्यात गिफ्ट घेऊन सुद्धा तुम्ही पार्टनरला खूश करू शकता.

Valentine Day

पार्टनरला पिलो दिलात तर दररोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तुमची आठवण त्याच्यासोबत असेल.

Valentine Day

बॉयफ्रेंडला गिफ्ट देताना तुम्ही रोज लागणारं पाकीट आणि बेल्ट दिला तर खूपच उत्तम ठरेल. कारण या दोन वस्तू मुलं नेहमी वापरत असतात. शिवाय फारसा खर्च सुद्धा करावा लागणार नाही.

Valentine Day

तुम्हाला जर मुलीला गिफ्ट द्यायचं असेल तर टेडी बिअर सुद्धा देऊ शकता. अनेक मुलींना डेडी बिअरची आवड असते. तुम्ही जर हे गिफ्ट दिलं तर ते नेहमी स्वतः सोबत ठेवतील.

Valentine Day

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More