रणवीर सिंहची ‘चीअरलीडर’ पाहिलीत का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

रणवीर सिंहची ‘चीअरलीडर’ पाहिलीत का?

मुंबई – बॉलीवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीवाव रणवीर सिंग नुकतेच लग्नबंधनात अडकले. सध्या हे दोघेही एकदम कुल अंदाजात सर्वत्र दिसत आहेत. रणवीरचा सिम्बा हा सिनेमा प्रचंड गाजत आहे तर आगामी गल्ली बॉय या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दीपिका ‘आया पोलीस’ ही सिम्बा चित्रपटातील एक लाईन बोलताना दिसत आहे. यामध्ये दीपिका खूपच क्युट दिसत आहे. रणवीरने यावर ‘माय चीअरलीडर’ असे कॅॅप्शन दिले आहे. काही मिनिटातच चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दोघेही सिम्बाची सक्सेस एन्जॉय करत आहेत.

 

View this post on Instagram

 

My Cheerleader 😍❤️😘🥂 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More