#HappyBirthday नन्हे नवाब ‘तैमुर’@२ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#HappyBirthday नन्हे नवाब ‘तैमुर’@२

नवी दिल्ली – बॉलीवूडचा सुपर स्टार किड तैमुर आज २ वर्षांचा झाला आहे. बॉलीवूडची बेबो करीना कपूर खान आणि नवाब सैफ अली खान दोघे 20 डिसेंबर २०१६ रोजी आई-बाबा झाले. या दिवशी तैमुरचा जन्म झाला. तैमुरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना-सैफ तैमुरसह काही दिवस दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत.

तैमुरची  मावशी बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हिने सोशल मीडिया तिच्या मुलांसह तैमुरचा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये तिने त्याच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

View this post on Instagram

Happy 2nd birthday to our little jaan! ❤️🎂🍫🍭🍿🧸🎈🎉🎁 We love you the most !! #taimuralikhan #babynawab👑 #mybabies

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

View this post on Instagram

#throwback #taimurdiaries👶 #familytime #familyfirst 😘😘 @poonamdamania @nainas89

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Help me, make a Good caption for this picture plsss 😘😘😘

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Soaking up the South African sun 💥💥 @poonamdamania

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

#shootlife #abouttoday💕 @poonamdamania

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

@poonamdamania

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Makeup by @deepa.verma.makeup Hair by @yiannitsapatori Styled by @lakshmilehr Handle by @poonamdamania @nainas89

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Sun,Sand and enjoying every moment #shootlife ❤ @poonamdamania

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

#beachvibes 💅 Makeup by @deepa.verma.makeup Hair by @yiannitsapatori Styled by @lakshmilehr Handle by @poonamdamania @nainas89

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

💑

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Happy Birthday Taimur 👶❤❤❤ #havingfunwitdaddy 😘

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

Taimur 2nd birthday 😘😘#familylove💕 @poonamdamania

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More