अखेर येत्या रविवारपासून जिम सुरू होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अखेर येत्या रविवारपासून जिम सुरू होणार

मुंबई – अनलॉक प्रक्रियेत राज्यातील जनजीवन हळूहळू रुळावर येत आहे. आता कोलमडलेला जिम उद्योगही सुरू करण्यास राज्य सरकारने राज्यातील जिम सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार २५ ऑक्टोबर म्हणजेच येत्या रविवारपासून राज्यातील जिम सुरू होणार आहेत. कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील व्यायामशाळांना मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आज या संदर्भातील पत्रक जारी केले आहे.

दरम्यान, तब्बल सात महिन्यांनी जिम सुरू होत असल्याने अनेक प्रकारची आव्हाने जिमचालकांपुढे उभी आहेत. सात महिने जिम बंद असल्यामुळे अनेक जिम प्रशिक्षकांनी रोजगाराची वेगळी वाट धरल्याने यातील बहुतांश जण परत येण्यास तयार नाहीत. तसेच जिम सुरू झाल्यावरही जिमचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्जहप्ते, विजेसह इतरही खर्च भरून निघेल का, असा प्रश्न जिमचालकांना सतावत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

पूर आणि अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई – एकीकडे संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढाई लढत असताना महाराष्ट्रावर अतिवृष्टीसारखे दुहेरी संकट कोसळले आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश शिक्षण

वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यास मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, मोदींचे आश्वासन

सासाराम (बिहार) – नव्या शैक्षणिक धोरणात मातृषाभेतून शिक्षणाला महत्त्व देण्यात येणार आहे.त्यातच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खडसेंच्या प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला

मुंबई – भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना कृषीमंत्रिपद किंवा गृहनिर्माण मंत्रीपद देणार अशी...
Read More
मनोरंजन

दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरे करणार ८ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली – भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर...
Read More