#GRAMMYs लेडी गागाने तीन ग्रॅमी पुरस्कार पटकावले – eNavakal
मनोरंजन विदेश

#GRAMMYs लेडी गागाने तीन ग्रॅमी पुरस्कार पटकावले

लॉस अँजेलिस – जागतिक संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा रविवारी लॉस अँजेलिसमध्ये पार पडला. प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली या कलाकारांनी संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार पटकावले आहेत. 15 वेळा ग्रॅमी पुरस्काराची मानकरी ठरलेली गायिका अलिसिया कीज हिने यंदा ग्रामी पुरस्कारांचं सूत्रसंचालन केलं. लेडी गागाने तीन गॅमी पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. तिचं ‘व्हेअर डु यू थिंक यू आर गोईंग’ हे गाणं सर्वोत्कृष्ट सोलो परफॉर्मन्स ठरलं आहे. चाइल्डिश गॅम्बिनोचं ‘This is America’ हे गाणं यंदा सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं. त्याशिवाय, बेस्ट म्युझिक व्हीडिओ आणि बेस्ट रॅपचे पुरस्कारही याच गाण्याने पटकावले.

ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची यादी:

अल्बम ऑफ द इअर: केसी मसग्रेव्स (गोल्डन अव्हर्स)
रेकॉर्ड ऑफ द इअर: चाइल्डिश गॅम्बिनो (दिस इज अमेरिका)ग्रॅ
सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार: डुआ लिपा
सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम: कार्डी बी (इन्वेशन ऑफ प्रायव्हसी)
सर्वोत्कृष्ट रॅप साँग: ड्रेक (गॉड्स प्लॅन)
सर्वोत्कृष्ट गाणे: चाइल्डिश गॅम्बिनो (दिस इज अमेरिका)
सर्वोत्कृष्ट पॉप/ ग्रुप परफॉर्मन्स: लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर (शॅलो)
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: लेडी गागा (व्हेअर डु यू थिंक यु आर गोईंग)

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More