कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, तिची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे. वांद्रे कोर्टात मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. कंगनानं बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, टी.व्ही, सोशल मीडिया या माध्यामांतून ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. कंगना सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडवर टीका करतेय, असा आरोप याचिकेत केला आहे.

हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये तणाव निर्माण केला असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. ती सातत्याने अक्षेपार्ह ट्विट करतेय. तिची ही ट्विट धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेतच पण यामुळं फिल्म इंटस्ट्रीमधील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ कोर्टात पुरावे म्हणून सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टानं कलम १५६ (३) अंतर्गंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात कंगनाविरुद्धात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. या नंतर याचिकादारांनी या प्रकरणी वांद्रे कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानंही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी आज तक या वृत्तवाहिनेनं वृत्त दिले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर यांची राजकारणात एन्ट्री, पक्षाने नियुक्तीपत्रही दिले

लखनऊ – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी ठरलेले रमेश उपाध्याय यांनी राजकारण एन्ट्री केली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) या पक्षात त्यांनी प्रवेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात, २५ प्रवासी जखमी

मुंबई – मुंबई लोकल बंद असल्याने जीवनवाहिनी ठरलेली बेस्ट बसचा प्रवासही आता जोखमीचा ठरला आहे. विक्रोळीत बेस्टच्या मिनी बसचा आज अपघात झाला. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश

जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच...
Read More