100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा

अहमदनगर – 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; असा दावा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे यांनी केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलंय. तसेच यावर एक समिती देखील स्थापन केली आहे. त्याचा निर्णय येणे अद्याप बाकी असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. गोरगरिबांची तळमळ बघता मंत्री नितीन राऊत यांनी ती इच्छा व्यक्त केली होती. तर एखादा शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो, असं मत तनपुरे यांनी व्यक्त केलंय.

राज्यातील घरगुती वीजग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याचा विचार अजूनही कायम आहे, असे नितीन राऊत म्हणाले होते. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “काही दिवसांपूर्वी मी 100 युनिटपर्यंत वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हटलं होतं. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही.”

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा

अहमदनगर – 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; असा दावा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे यांनी केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी...
Read More
post-image
News Uncategoriz महाराष्ट्र मुंबई

ठाणे – पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला, अब्दुल सत्तार

मुंबई – ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

घरात गांजा सापडल्याने विनोदवीर भारती सिंहला एनसबीकडून अटक

मुंबई – हिंदी विश्वातील विनोदवीर भारती सिंहला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शनिवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा

श्रीनगर – नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

काळ्या विद्येच्या आहारी गेल्याने तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या

शहापूर – जीवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावशेच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून...
Read More