नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर – नागपूरमध्ये कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागपुरात आधी हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसंच, यावर एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन झाल्यास राज्य सरकारच्या सचिवांना न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 1957 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत नागपूर जिल्ह्यात 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोनाची परिस्थिती इतकी भयावह असून राज्य सरकार मात्र कोव्हिड रुग्णालयाबाबत चालढकलपणा करताना दिसत आहे. विभागीय क्रीडा संकुलात हे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपुरात हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर – नागपूरमध्ये कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी महानगरपालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागपुरात आधी हजार खाटांचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र

ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारण मित्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.  शिवसेनेचे आमदार प्रताम सरनाईक आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, मेटेंची मागणी

बीड – मराठा आरक्षणप्रकरणी सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा! वर्क फ्रॉम होमवाल्यांना दिलासा

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होमसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब फायदेशीर ठरत असले तरी यावरून केवळ मेसेज पाठवणे एवढेच काम करता येते. त्यावरून फोन करता येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशात रवाना

मुंबई – चौथ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त हा आपल्या पत्नीसह अचानकपणे परदेशी रवाना झाला आहे. संजय दत्तच्या प्रकृतीबाबत बॉलिवूडमधील कलाकार आणि...
Read More