दिल्लीत संसद इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग – eNavakal
देश

दिल्लीत संसद इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

नवी दिल्ली – संसदेच्या अ‍ॅनेक्सी इमारतीत आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाने जोरदार प्रयत्न करत की आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

संसदेतील सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

दिल्लीत संसद इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

नवी दिल्ली – संसदेच्या अ‍ॅनेक्सी इमारतीत आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना...
Read More
post-image
देश

धक्कादायक! मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशनात नेला

बेळगाव – वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन न मिळाल्याने मुलांनी मृतदेह थेट सायकलवरुन स्मशानभूमीत नेला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील...
Read More
post-image
महाराष्ट्र

भिमाशंकरमध्ये चौथ्या श्रावणी सोमवारही भक्तांविना संपन्न

पुणे – आज चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे मुख्य शिवलिंगावर विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन अद्याप शिथिल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई- सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच आता हवामान खात्याने...
Read More
post-image
महाराष्ट्र

चंद्रपुरातील तीन शहरात पाच दिवस लॉकडाउन

चंद्रपूर – राज्यातील सर्वात आधी ग्रीन झोन बनलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा बस्तान ठोकले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे हॉट स्पॉट बनलेल्या...
Read More