‘फिल्मफेअर’वर ‘राजी’चे वर्चस्व; पाहा संपूर्ण यादी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

‘फिल्मफेअर’वर ‘राजी’चे वर्चस्व; पाहा संपूर्ण यादी

मुंबई – चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ चा सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘बधाई हो’, ‘राझी’, ‘अंधाधुन’, ‘संजू’, ‘राजी’, ‘पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राजी’ चित्रपटाने बाजी मारली आहे. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या या सोहळ्यात जान्हवी कपूर, रणवीर सिंगसह अनेक सिनेतारकांनी परफॉर्मन्स सादर करत रंगत वाढविली.

फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी: 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( राजी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट) – कीर्ति कुल्हारी (माया)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट) – हुसेन दलाल (शेमलेस)
सर्वोत्कृ्ष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सीकरी यांना बधाई हो सिनेमासाठी
अभिनेता सहाय्यक अभिनेता- संजू या सिनेमासाठी विकी कौशल यांना तर बधाई हो साठी गजराव राव यांना
सर्वोत्कृष्ट फिल्म (पॉप्युलर)- राजी
सर्वोत्कृष्ट फिल्म(क्रिटीक)- अंधाधुन
सर्वोत्कृष्ट फिल्म (क्रिटीक) पुरुष- रणवीर सिंह यांना पद्मावत तर आयुष्यमान खुराना यांना अंधाधुन सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट फिल्म (क्रिटीक)महिला- बधाई हो सिनेमासाठी नीना गुप्ता यांना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (डेब्यू) -स्त्री या सिनेमासाठी अमर कौशिक यांना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मेघना गुलजार यांना राजी या सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट संवाद- अक्षत घिल्डियाल यांना बधाई हो सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम – पद्मावत
सर्वोत्कृष्ट फिक्शन (लघुपट)- रोगन जोश (दिग्दर्शक – संजीव विज)
सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन (लघुपट)- द सॉसर सिटी (दिग्दर्शक- सचिन बाळासाहेब सूर्यवंशी)
पॉप्युलर चॉइस पुरस्कार (सर्वोत्कृष्ट लघुपट)- प्लस मायनस
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रफी पुरस्कार- पंकज कुमार (तुंबाड )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला) – श्रेया घोषाल (घूमर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)- अरिजित सिंग (राजी सिनेमातील ‘ऐ वतन’ गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- झिरो
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर फिल्मफेअर पुरस्कार – डेनियल बी (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन पुरस्कार- मुक्केबाज सिनेमातील विक्रम दाहिया आणि सुनील रोड्रिग्ज
सर्वोत्कष्ट प्रॉडक्शन डिझाइन पुरस्कार- नितिन जिहानी (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुरस्कार- पूजा लाढा सूरति (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार- शितल शर्मा (मंटो)
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन पुरस्कार- कुणाल शर्मा (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी पुरस्कार- कृतिका महेश (पद्मावत, घूमर)
सर्वोत्कृष्ट गीत- गुलजार (राजी सिनेमातील ‘अे वतन’साठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (डेब्यू)- सारा अली खान (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (डेब्यू)- ईशान खट्टर (बियॉण्ड द क्लाउड )
सर्वोत्कृष्ट कथा- मुल्क (अनुभव सिन्हा)
सर्वोत्कृष्ट पटकथा – श्रीराम राघवन आणि टीम यांना अंधाधुन सिनेमासाठी

जीवन गौरवाने सन्मान

जीवन गौरव पुरस्कार – हेमा मालिनी
जीवन गौरव पुरस्कार (मरणोत्तर)- श्रीदेवी

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More